जनसत्ता न्यूज/कवठेमहांकाळ
कवठे महांकाळ येथे लालासाहेब वाघमारे युवा नेते यांच्या नेतृत्वाखाली RPI (A) व अनेक सामाजिकसंघटना पत्रकार बांधव यांच्या कडून सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले
दोन दिवसापूर्वी भारताचे सर्वोच न्यायालयाचे सर न्यायाधीश बी.आर गवई साहेब यांच्यावर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर या दोष द्रोही वकिलाचा जाहीर निषेध नोंदविणेत आला झालेली घटना हि भारताच्या लोकशाहीला काळीम्बा फासणारी आहे. त्यामुळे लोकशाही प्रधान देशामध्ये राहणाऱ्या तमाम देशवासी यांना या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. हि बाब अतिशय निंदनीय आहे. तरी प्रशासनाने या माध्यमातून सदर आरोपी वकिल राकेश किशोर याच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून देशाची प्रतिमा मलीन करणाऱ्या मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांचा कडक बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा देशाचा अपमान करणाऱ्या लोकांना हि सर्वसामान्य देश भक्ती जपणारी जनता प्रसंगी रस्त्यावर आणून ठेचल्या शिवाय शांत बसणार नाही. आमची देशाबद्दलची असणारी भावना व्यक्त करत निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित
श्री. हरिष छबुताई दिलीप वाघमारे (सामाजिक कार्यकर्ते पत्रकार)श्री. अमर दादासो वाघमारे (RPI (A)शहराध्यक्ष)श्री. विशाल अनिल माने (युवक, शहराध्यक्ष)RPI (A)सौ. मनीषा माने (जिल्हाउपाध्यक्ष महिला आघाडी)RPI (A)सौ. मोहिनी वैभव कांबळे (महिला आघाडी तालुकाध्यक्ष)RPI (A)श्री. संभाजी भोसले (तालुकाध्यक्ष DPI) श्री. संदीप देवकुळे (सामाजिक कार्यकर्ते)संजय हाकिम सखद
