yuva MAharashtra बोरगाव च्या जय हिंद मित्र मंडळाने अजून एक प्रथा मोडली....

बोरगाव च्या जय हिंद मित्र मंडळाने अजून एक प्रथा मोडली....

Admin
0


 

द जनसत्ता न्यूज 

कवठेमहांकाळ 

3/10/2025



बोरगांव, तालुका कवठेमहांकाळ ..

दुर्गामाता उत्सव समितीच्या जय हिंद मित्र मंडळाने यंदा रक्तदान शिबीर आयोजित केलेच त्याचबरोबर विसर्जन सोहळ्यात DJ ला फाट्यावर मारून, पारंपारिक व मर्दानी खेळ म्हणजेच लाठी काठी,लेजिम, दांडपट्टा व हलगीच्या तालावर पार पाडला,

आपली संस्कृती जपने आणि तिला वेळोवेळी खतपाणी घालणे हिच आमची भूमिका असल्याचे अध्यक्ष संदीप जाधव व कार्यकर्त्यांनी सांगितले ,

यावेळी भव्य बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला,

त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर सध्या देशसेवेवर कार्यरथ असलेले मा.अनिकेत शिंदे, x आर्मीमन गणपती मुळीक व आप्पासो साळुंखे, तसेच मंडळाचे मार्गदर्शक व माझी सरपंच नितीन् भाऊ पाटील आणि दत्ताप्पा शिंदे उपस्थित होते,

या बक्षिस वितरणाच्या सोहळ्यामधे मंडळाचे सर्व सभासद,महिला व लहान मुले आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते,

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर महेश पाटील व पोपट आबा पाटील यांनी केले व त्यानंतर दुर्गामातेचे आनंदात व भक्तीभावात विसर्जन केले....

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top