yuva MAharashtra कवठेमहांकाळ येथे नमोनेत्र संजीवनी शिबीर संपन्न

कवठेमहांकाळ येथे नमोनेत्र संजीवनी शिबीर संपन्न

Admin
0

जनसत्ता न्यूज 

कवठेमहांकाळ/ प्रतिनिधी 

1/9/2025

भारताचे पंतप्रधान सन्माननीय *श्री.नरेंद्रजी मोदी साहेब* यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा ग्रामीणच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्त भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मा.संदीपआबा गिड्डे–पाटील यांच्या सहकार्यातून जिल्हास्तरीय मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व चष्मे वाटप *नमोनेत्र संजीवनी* शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन कवठे महांकाळ च्या लोकप्रिय तहसीलदार मा.अर्चना कापसे मॅडम यांच्या शुभहस्ते व भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीपआबा गिड्डे–पाटील, भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य मिलिंदबापु कोरे, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आझमभाई मकानदार, भाजपा सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास भोसले, भाजपा सांगली जिल्हा कार्यकारणी सदस्य गजानन कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय भोसेकर, डॉ.रेशमा पाटील, डॉ.नवीन पाटील, नेत्र चिकित्सक अधिकारी अभिजीत लोंढे, गोपाळ पाचफुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी नगरसेवक ईश्वर वनखडे, भाजपा महिला आघाडी क.म. तालुकाध्यक्षा आशाताई सुतार, भाजपा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सज्जाद मुल्ला, भाजपा क.म.तालुका उपाध्यक्ष राकेश कोळेकर, भाजपा क.म.तालुका उपाध्यक्ष कुमार जाधव, भाजपा क.म.तालुका सरचिटणीस रवींद्र गाडवे, भाजपा किसान मोर्चा क.म.तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, अग्रणी विकास सोसायटीचे मा.चेअरमन विक्रम कोळेकर, ॲड.विजय शेजाळ, युवा नेते युवराज कोठावळे, युवा नेते ओंकार पाटील, उद्योजक मनोज देसाई, विशाल गिड्डे, शंकर गिड्डे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top