कवठेमहांकाळ/ प्रतिनिधी
28/9/2025
*
देव म्हणजे श्रद्धा... अंबिका माता म्हणजे आपल्या देशिंग गावाचे जीवन...*
ज्यांच्या आशीर्वादाने आपले घर, कुटुंब, शेती, व्यवसाय आणि आरोग्य सर्वकाही सुरळीत आहे, त्या *अंबिका मातेसाठी* प्रेमाने आणि भक्तीने *चांदीचे हात अर्पण* करण्यात आले – हे केवळ अर्पण नसून, आपल्या श्रद्धेचा आणि समर्पणाचा प्रतीक आहे. 🌸✨
🔸 *या पवित्र कार्यामध्ये हातभार लावणाऱ्या देणगीदारांचे मनःपूर्वक आभार!*
त्यांच्या उदार मनाने अंबिका मातेस चांदीच्या रूपात सेवा केली गेली – ही केवळ देणगी नाही, तर *भावनेचा स्पर्श* आहे.
*देणगीदार यांची यादी:*
1. शुभम ज्वेलर्स, सभंरगी शशिकांत आवळेकर – ₹3,500
2. मायाप्पा शिवाजी वावरे – ₹3,000
3. किरण पटकुरे, शिंदेवाडी – ₹3,000
4. विजय कोळेकर – ₹2,000
5. शितल तोडकर – ₹2,000
6. अजित वावरे, मेजर – ₹2,000
7. वैभव जाधव – ₹2,000
8. पैलवान अण्णा कोळेकर – ₹2,000
9. दिनकर जाधव – ₹1,500
10. महादेव कोरे – ₹1,500
11. अनिल माळी, सलगर – ₹1,000
12. अनिल पांढरे – ₹1,000
*सामाजिक कार्यकर्ते - अण्णासाहेब कोळेकर*

