yuva MAharashtra भाजपा तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले यांनी केली अग्रणी नदीची पाहणी*

भाजपा तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले यांनी केली अग्रणी नदीची पाहणी*

Admin
0


जनसत्ता न्यूज 

कवठेमहांकाळ 

28/9/2025


क महांकाळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर आलेल्या अग्रणी नदीची व नुकसान झालेल्या हिंगणगाव क महांकाळ मार्गांवरील पुलाची पाहणी केली.


खचलेल्या पुलाचे दुरुस्तीचे काम तातडीने करून घ्यावे अशा सूचना क महांकाळ PWD विभागाचे उपाभियंता लावंडे साहेब यांना प्रत्यक्षात भेटून दिल्या आहेत तसेच अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान संदर्भात तक्रारी स्थानिक प्रशासन व भाजप पदाधिकाऱ्यांच्या कानावर घालव्यात तात्काळ काही उपाययोजना करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.  



यावेळी अनिल लोंढे जिल्हा सरचिटणीस भाजप तसेच 

जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय शिंदे,विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top