yuva MAharashtra जत तालुक्यातील बेवनुर ओढापातात्रात टेंभूचे पाणी दाखल

जत तालुक्यातील बेवनुर ओढापातात्रात टेंभूचे पाणी दाखल

Admin
0


सांगली न्यूज डिजिटल 


आज बेवनुर येथे ओढा पात्रात टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात आले व पाणी पूजन रामचंद्र शिंदे (महसूल उपायुक्त पुणे)यांच्या ह्स्ते करण्यात आले
पाणी ओढापात्रात आल्याने शेतकरी व परिसरात आनंदाचे वातावरण असते पसरले आहे
तसेच मा डी सी सी संचालक नाईक साहेब व प्रमुख उपस्थिती माजी उपसभापती मा कोंडाजी आपा पाटील विद्यमान सरपंच उपसरपंच तसेच इरिगेशण डिपार्टमेंट चे पदाधिकारी पोलिस पाटील आजी माजी सोसायटी चेअरमन सामाजिक कार्यकर्ते विशाल पाटील तसेच ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संखेने उपस्थीत होते




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top