yuva MAharashtra रामू दादू भंडारे यांच्या 101 वर्षाचे आजोबांचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला.

रामू दादू भंडारे यांच्या 101 वर्षाचे आजोबांचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला.

Admin
0




सांगली न्यूज 

कवठेमहांकाळ: कुकटोळी त रामू दादू भंडारे यांचा 101 वर्षाचे आजोबांचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला घरची सगळी मंडळी उपस्थित होती. कुटुंबियांकडून वाढदिवसाची या आजोबांचा 101वा वाढदिवस त्यांच्या सर्व कुटुंबाने साजरा केला आहे. आजच्या समाजव्यवस्थेत आपली मुलं, पत्नी एवढेच विश्व घेऊन जगणाऱ्या कुटुंबासमोर कुकटोळी तील 101 वर्षांचा आजोबांचा वाढदिवस हा एक आदर्श असणार आहे एवढं मात्र निश्चित, विशेष म्हणजे कुकटोळी त सगळीकडे वाढदिवसाची चर्चा आहे.


झालेल्या आजोबा च्या वाढदिवसाला मुलं, मुली, लेकी, नातवंड, जावई, परतुंड अशा सर्वांनी आजोबा चे बॅनर लावून आपल्या घरात केक कापून हा वाढदिवस साजरा केला आहे.
रामा दादू भंडारे 101 वर्षाचे झाले असून, आजही त्यांचा वाढदिवस कुटुंबाकडून साजरा केला जात आहे. आजोबा, आजी ला निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थना कुटुंबाकडून केली जात आहे.


त्याचबरोबर त्या वाढदिवसाला सुध्दा अनेक मान्यवर कुकटोळी चे सरपंच मा . तानाजी दादा यमगर, उपसरपंच मा.शिवाजी कारंडे सर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top