2024 लोकसभा निवडणुकी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका ठरवण्यासाठी ,कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी यांची बैठक जिल्हाध्यक्ष माननीय महेश भाऊ खराडे यांच्या नेतृत्वात घेण्यात येत आहे तरी कवठेमहांकाळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता अंबाबाई मंदिर कवठेमहांकाळ येथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
कळावे
आपले
शिवाजी पाटील, सूरज पाटील, सर्जेराव लंगोटे, हणमंत कांबळे, निलेश लोंढे,गोमटेश पाटील, सुहास पाटील,अभिजित ठोंबरे,चंद्रकांत पाटील, प्रशांत खोत,श्रेणिक पाटील, सचिन पाटील,प्रवीण माळी,
*दिनांक: 22 /1/2024*
*वार : सोमवार*
*वेळ. : दुपारी 3 वाजता*
*ठिकाण. : अंबाबाई मंदिर कवठेमहांकाळ.*