समस्त हिंदू धार्मिकाचा आर्दश असलेल्या ,प्रभु श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा अयोध्यात पार पडत असताना करोली टी तील सकल हिंदू समाज एकवटून श्रीराम प्राणप्रतिष्ठापना आनंदोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला
भारत (हिंदुस्तान)देशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची आतुरता असलेल्या सुखद क्षण अनुभवत आला .22 जानेवारी 2024 सोमवार या दिवशी 12.38 मिनिटांनी अयोध्यात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली.
महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला संयोजक विनायक मोठे ,अमोल पांढरे, संग्राम सूर्यवंशी ,संकेत पाटोळे ,अनिल गुरव ,मोहन लाड, राजू पाटोळे , यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला

