yuva MAharashtra माजी सैनिक प्रतिष्ठान करोली (टी) उद्घाटन सोहळा

माजी सैनिक प्रतिष्ठान करोली (टी) उद्घाटन सोहळा

Admin
0
   माजी सैनिक प्रतिष्ठान करोली (टी) उद्घाटन सोहळा 
         
   

सांगली न्यूज

करोली टी येथे माजी सैनिक प्रतिष्ठान उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुणे मा.ले. कर्नल डॉ.भिमसेन चवदार सांगली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे शुभहस्ते व प्रमुख उपस्थिती श्रीमती अर्चना कापसे तहसिलदार,तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी श्री. जोतिराम पाटील पोलिस निरीक्षक कवठेमहांकाळ श्री.डॉ.फडणीस पाटील ले.कर्नल एस ए कोळेकर मॅनेजर,पुणे सब एरिया कॅन्टीन कवठेमहांकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि .22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येत आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top