कै रामभाऊ कोडाजी पाटील शिक्षन संस्थेत नुतन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांचा सत्कार* कै रामभाऊ कोड़ाजी पाटील शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल दुधेभावी स्कूल दुधेभावी येथे सरपंच दादासो चोरमुले,संजय घागरे, नितिन कांबळे, सुभाष खांडेकर उपसरपंच संपत नरळे राजेंद्र चोरमुले सदस्य भाऊसाहेब पाटील सुरेश घागरे अनिल बाबर दादासाहेब दुधाळ करूना साबळे दिलशाद खाटिक सोसायटी चेअरमन आपासो दुधाळ सत्कार करण्यात आला तसेच अन्य सामजिक क्षेत्रात कार्यरत असणारया व्यक्तींचा सत्कार करण्यात आला ही संस्था अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासून वेगवगळे कार्य कार्यरत आहे
यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आपा पाटील उपाध्यक्ष सचिव संचालक शिक्षक स्टाफ विध्यार्थि तसेच दुधेभावी ढालगाव ढोलेवाडी कदमवाडी. शिंदेवाडी घोरपडी तालुक्यातील अन्य क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते

