मराठा स्वराज्य संघ आयोजित राजमाता जिजाऊ जन्मोत्सव जयंती सोहळा
सांगली न्यूज
मराठा स्वराज्य संघ आयोजित राजमाता जिजाऊ जन्मोत्सव जयंती सोहळा ढालगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.. तसेच या कार्यक्रमाची तयारी करत असताना घाई गडबडीत जर कोणास आमंत्रण भेटले नसेल तर क्षमस्व. हेच आपले आमंत्रण असे समजून या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी...
पत्ता:- बिरोबा विद्यालय ढालगाव.
कार्यक्रमाची वेळ:- सकाळी अकरा वाजता.
7774988726
