yuva MAharashtra पत्रकार जालिंदर शिंदे यांना दैनिक लोकमत कडून सन्मान

पत्रकार जालिंदर शिंदे यांना दैनिक लोकमत कडून सन्मान

Admin
0
 पत्रकार जालिंदर शिंदे यांना दैनिक लोकमत कडून सन्मान





सांगली न्यूज 



घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील पत्रकार जालिंदर शिंदे यांनी दैनिक लोकमत मध्ये आजवर केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांचा दैनिक लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष मकरंद देशमुख व वृत्तपत्र संपादक हणमंत पाटील यांच्या संयुक्त हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस,राम जोशी,विनायक पाटील व इतर.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top