yuva MAharashtra जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकाच्या तयारीला लागा खासदार - आ. डॉ. विश्वजीत कदम व खा.विशाल पाटील

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकाच्या तयारीला लागा खासदार - आ. डॉ. विश्वजीत कदम व खा.विशाल पाटील

Admin
0


जिल्हा परिषद व पंचायत समिती  निवडणूकाच्या तयारीला लागा खासदार - 
आ. डॉ. विश्वजीत कदम व  खा.विशाल पाटील 

कवठेमहांकाळ तालुक्यातील कॉग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न 

कवठे महांकाळ प्रतिनिधी | दि. २५/९/२०२५ 

कवठे महांकाळ तालुका काँग्रेस कमिटीची मिटिंग मा.आमदार डॉ.  विश्वजीतजी कदमसाहेब व खासदार मा. विशाल दादा पाटील,  जिल्ह्याचे युवा नेते मा. जितेश (भैय्या) कदमसाहेब  व विधानसभा पक्ष निरीक्षक झहर मुजावर (पुणे), जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सिकंदर जमादार   यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती  निवडणुकी संदर्भात पदाधिकारी व  कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यात आली व उस्फुर्त कार्यकर्ता उपस्थितीबद्दल आनंद व समाधान आमदार डॉ. विश्वजितजी कदमसाहेब व खासदार विशाल (दादा) पाटील यांनी   व्यक्त केले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी माणिकराव भोसले, तालुकाध्यक्ष संजय हजारे, कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, खजिनदार उदय शिंदे, जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी जेष्ठ नेते  प्रा.दादासाहेब ढेरे,जिल्हा  काँग्रेसचे प्रतिनिधी विश्वास बोराडे,जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी  धनाजीराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी बळवंत यमगर, जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी रावसाहेब शिंदे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम घोरपडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल शिंदे, तालुका उपाध्यक्ष विजय ओलेकर ,सरचिटणीस अल्लाबक्ष मुल्ला, सेवादल तालुकाध्यक्ष श्रीकांत फाकडे,  सेवादल कार्याध्यक्ष  राजाराम साठे, पोपट पाटील, सदाशिव शिंदे, सुशांत शिंदे, विश्वास देसाई, आय.टी. पाटील, सुशांत नकाते, बाळासाहेब पाटील,  शितल  पाटील, अशोक पवार, रावासाहेब भोसले, सद्धेश्वर  डुबुले, सलमान खान, सद्दाम पठाण,  सुलोचना माने, महेश ओलेकर, शशिकांत पवार, चंद्रकांत जाधव, संदीप पाटील, सुदर्शन शिंदे,अमित पाटील, गुलाब मकानदार,  युवराज यमगर  ,मधुकर सातपुते,विनायक जाधव, अशोक जाधव, विष्णू जगताप, माधव जोशी, सचिव चैतन्य पाटील  व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top