सांगली न्यूज /कवठेमहांकाळ
महाराष्ट्र राज्याचे युवा नेते भावी आमदार सन्माननीय रोहित आर आर पाटील यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत हिंगणगावात आज गरजूंना मदत करणेत आली.
अगदी परवाच वडिलांचे छत्र हरवलेली व अतिशय प्रतिकूल परिस्थितीत 11 वी सायन्स च्या वर्गात पी व्ही पी महाविद्यालयात शिकणारी सानिका रघु माळी हिला गावातील
👉 प्रतिष्ठित व्यक्तिमत्व *श्री नवनाथ लिंगाप्पा लोंढे (नाना)* यांचेकडून 4 डझन वह्या
👉 महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र हिंगणगावचे *श्री रामगोंडा पाटील ( गुंडा )* यांचेकडून 11 वी सायन्स च्या सर्व पुस्तकांचा संच
👉 माजी उपसरपंच *Adv छाया गिरीष शेजाळ* यांचेकडून 11 वी सायन्स च्या वर्गाची संपूर्ण फी
देण्यात आली
तसेच गावातील तरुण मुलांनी सदैव मैदानावर सराव करीत खेळ करीत व्यायाम करावा या भावनेने क्रिकेटचा सराव करणाऱ्या मुलांना बॅट, स्टंप व बॉल चे दोन पाकिटे
👉 निवृत्त क्रीडा शिक्षक सन्माननीय *गौस मोहम्मद मुजावर ( सर )* यांचे वतीने देण्यात आली
त्याचबरोबर सध्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगत असणारे श्रीमती रेखा भूपाल लोंढे यांच्या कुटुंबीयांना
👉 महांकाली बेदाणा प्रोजेक्ट आगळगाव चे मालक व प्रतिष्ठित बागायतदार *श्री शशिकांत मारुती माळी ( दादा )* यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू शिधा स्वरुपात देण्यात आल्या.
गरजूंना आवश्यक वस्तू देऊन देणारे व घेणारे यांच्या दोन्ही च्या चेहऱ्यावरचा आनंद याच सन्माननीय रोहित आर आर पाटील दादा यांना शुभेच्छा
माझ्या विनंतीला मान देऊन वरील माझ्या मित्रमंडळींनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद
Girish Sir
*ग्रामपंचायत सदस्य, हिंगणगाव*