सांगली न्यूज
कोकळे येथे अंभीरा इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थीनींनी प्रकाश कांबळे यांचा सत्कार केला. विध्यार्थी च्या कडून शुभेच्छा देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रेणुका विद्यामंदिर कोकळे चे मल्लिकार्जुन बिराजदार तसेच गावातील मान्यवर नितीन पाटील, गोपाळ आठवले, सर्जेराव शिंदे, तानाजी पवार तसेच गावातील विध्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.