तासगाव तालुक्यात मेंढपाळ चोरीचे प्रमाण वाढले.
सांगली न्यूज
तालुक्यात मेंढपाळ शेतकर्यांचे मेंढ्या चोरीचे प्रमाण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा आर्थिक फटका मेंढपाळना बसत आहे . या चोरट्याचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन चां आंदोलन चां इशारा मेंढपाळ आर्मी प्रमुख अर्जुन थोरात यांनी दिला आहे.या संबंधी पोलिस अधीक्षक सचिन थोरबोले यांना निवेदन देण्यात आले , त्यात म्हटले आहे . मेंढपाळ उपजिविकासाठी मेंढ्या चराई साठी तासगाव तालुक्यात येत असतात खतासाठी मेंढ्या शेतात बसवले जातात रात्रीच्या वेळी मेंढपाळाच्या तळावर चोर्या करण्याचं प्रमाण वाढले आहे.यावेळी मेंढपाळ संघटनेचे राष्ट्रीय संघटक राहुल हजारे , संघटनेचे प्रचारक अजय शिंदे, रघुनाथ शेळके, अशोक पुकळे ,तातोबा कोळेकर, जगन्नाथ कोळेकर, नाना पडळकर, दत्त कोळपे , नामदेव सातपुते, भारत पडळकर, सुखदेव पडळकर, प्रकाश पुकळे , दादा कोळेकर, दिलीप कोळेकर, आप्पा कोळेकर, संदीप कोळेकर, सागर पडळकर, उपस्थित होते
