yuva MAharashtra श्री प्रणव कुमार जंगम स्वामी सर यांना ज्योतिष सम्राट पदवी उत्तीर्ण झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला

श्री प्रणव कुमार जंगम स्वामी सर यांना ज्योतिष सम्राट पदवी उत्तीर्ण झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला

Admin
0





सांगली न्यूज डिजिटल 

दि.२९ पुणे येथे दहावे आंतरराष्ट्रीय ज्योतीष संमेलन कै. जयसिंगराव चव्हाण यांच्या स्मृती पार पडले, कवठेमहांकाळ मधील आपल्या तालुक्यातील विख्यात ज्योतिष तज्ञ श्री प्रणवकुमार जंगम स्वामी सर यांना ज्योतीष सम्राट पदवी उत्तीर्ण झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला वरील मान्यवर खालील उपस्थित गुरुवर्य 


डॉ.दत्तप्रसाद चव्हाण, भारतातील विश्वविख्यात ज्योतिष तज्ञ दिल्ली गुरुदेव डॉ. एच. एस. रावत, विख्यात सेलिब्रिटी महान ज्योतिष तज्ञ पुणे श्री आदिनाथ साळवी, संपादक ग्रहांतिक श्री शेवाळे दादा, श्री प्रदीप पंडित,श्रीराम भट ,श्री नंदकिशोर जकातदार, श्री सिद्धेश्वर मारटकर ,श्री दिनेश गुरुजी इंदोर, श्री दिलीप अवस्थी जयपूर, श्री मानवेंद्र रावत दिल्ली,सौ लता चव्हाण,युवा ज्योतिष वेदांत चव्हाण या सर्वांच्या हस्ते पुरस्कार व पदवी आणि सन्मानित केले🙏.            





Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top