सांगली न्यूज
झाल्याबद्दल परीट समाज बांधवांच्या वतीने आज रोजी परीट समाज मंदीर कवठे महांकाळ या ठिकाणी सत्कार करणेत आला.
त्याच बरोबर समाजा मध्ये असणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय अशा अनेक गोष्टी वर बराच वेळ चर्चा ही केली . कोणतीही अडचण असेल तर निसंकोच पणे सांगा अशी गाव्ही श्री. पवार साहेबांनी सर्व बांधवांना दिली .
तसेच आमच्या सर्वांच्या शब्दाला मान देवून श्री. शशिकांत पवार साहेब या ठिकाणी आले व त्यांनी ही मार्गदर्शन केले त्या बद्दल त्यांचे मनापासून आभार.
तसेच,
उपस्थित श्री. विजय रसाळ श्री. महादेव रसाळ श्री.गणेश राक्षे श्री. बाळासाहेब गायकवाड श्री.सुरेश रसाळ. श्री.राम गायकवाड व सर्व तरुण (युवा) परीट बांधव .. यांच्या सर्वांच्या उपस्थिती मध्ये स्तकार समारंभ पार पडला...
तसेच
उपस्थित असणारे सर्व परीट समाज बांधवांचे मनापासून आभार...🙏
जय गोपाल...🙏

