कवठेमहांकाळ येथे पिंटू दादा युथ फाउंडेशन जाखापुर यांचेवतीने भव्य क्रिकेट स्पर्धा
सांगली न्यूज
शिवजयंती व जाखापूर गावचे माजी सरपंच कै.सूर्यकांत उर्फ पिंटू पाटील यांच्या स्मरणार्थ पिंटू दादा युथ फाउंडेशन जाखापूर यांच्यावतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन
महांकाली साखर कारखाना ग्राउंड कवठेमहांकाळ वरती १४ ते १८फेब्रुवारी दरम्यान पिंटू दादा चषक पर्व २ या स्पर्धेचे आयोजन केले.आहे तरी बक्षिसाचे स्वरूप प्रथम पन्नास हजार द्वितीय तीस हजार तृतीय पंधरा हजार चतुर्थ पंधरा हजार असे बक्षिसाचे स्वरूप आहे.
स्पर्धेचे नियमावली प्रवेश फी ३५००असुन स्पर्धा मिकता नियमावली अंतर्गत एक गाव ११खेळाडू संघ ३२ग्रामीण तीन गट -शहरी एक संघ अशी आहे. संघ नोंदणी १५ जानेवारीपासून होईल.अशी माहिती पिंटू दादा युथ फाउंडेशन समितीने दिली.संपर्क सतीश साठे 816972362
