जत येथे नियोजित पत्रकार भवनचे भूमिपूजन मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
सांगली न्यूज
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा व नियोजित पत्रकार भवनचे भूमिपूजन सह्याद्री देवराईचे प्रणेते मराठी सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचा भूमिपूजन सोहळा व सन्मान सोहळा अतिशय छान पार पडला त्याबद्दल पत्रकार बांधवासह सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचा मनपूर्वक आभार.
आपलाच
श्री विजय रुपनूर
तालुकाध्यक्ष अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद जत