yuva MAharashtra राजू (भाऊ) जानकर यांच्या घरी विशाल दादा पाटील यांची सदिच्छा भेट

राजू (भाऊ) जानकर यांच्या घरी विशाल दादा पाटील यांची सदिच्छा भेट

Admin
0
राजू (भाऊ) जानकर यांच्या घरी विशाल दादा पाटील यांची सदिच्छा भेट 
 
सांगली न्यूज

आज भेंडवडे (गा.) येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री, स्व.वसंतदादा पाटील यांचे नातू , सांगली जिल्हा कॉंग्रेसचे तरुण व अभ्यासू नेतृत्व... मा. विशाल (दादा) पाटील यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांचे स्वागत तथा सन्मान करण्यात आला, यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते...सदिच्छा भेट

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top