yuva MAharashtra देशिंग मध्ये बालगोपाळांची दिंडी*

देशिंग मध्ये बालगोपाळांची दिंडी*

Admin
0
                           
        

सांगली न्यूज     19/7/2024
                 आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या गावातील शाळा नं १ तसेच शाळा नं २ च्या वतीने शिक्षक शिक्षीका यांच्या कडुन सर्व मुला मुलींना घेवुन खुप छान आशा पद्धतीने वारकरी दिंडी सोहळ्याचे  नियोजन करून गावातून फेरी काढण्यात आली . तसेच सर्व मुलांना  सरपंच मा प्रविण पवार तसेच उपस्थित ग्रा.प. सदस्य यांच्या हस्ते केळी व राजीगरा लाडु याचे खाऊ वाटप करण्यात आले . त्यावेळी सरपंच मा. प्रविण पवार . ग्रा.प सदस्य मा. संतोष देसाई . ग्रा.प सदस्य मा. रावसाहेब सदामते . ग्रा.प सदस्य मा. दिलीप डुबुले . मा. युवराज कोरे . मा. प्रसन्न पाटील . मा. संतोष माने. मा. संदिप राजमाने . मा. संतोष सदामते . मा. गजानन राजमाने  तसेच  शाळा नं१ शाळा नं २ चे शिक्षक शिक्षिका तसेच पालक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top