सांगली न्यूज.
ढालगाव येथील शासनमान्य सदगुरू श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ढालगाव येथे सदगुरू नारकर महाराज,यांचे कृपेने अमृत कथासार वाचन झाले,आरती व नंतर स्वामींच्या चरणपादुकावर पुष्पवृष्टी झाली.या प्रसंगी सांगली जिल्हाधिकारी मा . दयानिधी साहेब यांनी भेट दिली अशी माहिती कार्यकारी संचालक शशिकांत पाटील यांनी दिली. यावेळी आरेवाडी,ढालेवाडी , ढालगाव,करोली टी, म्हैशाळ एम ,निमज, भिलवडी ,नागज , कवठेमहांकाळ, आगळगाव, परिसरातून भाविक उपस्थित होते.आनंदाराव निकम, माणिक बापू,नानासो रुपनर, पिंटू पाटील, दत्ता पाटील, व्ही .एस.काका, दिपक कुलकर्णी, डॉ .अमेय फडके, ॲड.कुलकर्णे मॅडम, डॉ.नविनकुमार पाटील, पोपट नरुटे, लवटे बापू, गहिनीनाथ काळे,उपस्थित होते