yuva MAharashtra हिंगणगाव येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मोहरम उत्साहात संपन्न*

हिंगणगाव येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मोहरम उत्साहात संपन्न*

Admin
0
    ‌‌


सांगली न्यूज डिजीटल 
 
17/7/2024  -कवठेमहांकाळ 


कित्येक वर्षाची परंपरा असलेल्या प्रसिद्ध हिंगणगाव  येथील मोहरम त्या उत्साहात संपन्न झाला 
 हिंगणगाव ऐतिहासिक असलेला मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सणासाठी हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा साजरा करतात या कार्यक्रमासाठी गावातील हिंदू मुस्लिम एकत्र येऊन पंजांची मिरवणूक व खत्तलरात्र  चा कार्यक्रम साजरा करतात या मोहरम सणासाठी जैन समाजाचा मान असतो या कार्यक्रमासाठी सरपंच प्रिया सावळे नितीन पाटील डेप्युटी सरपंच  ग्रामपंचायत सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन सर्व सदस्य व गावातील सर्व मंडळे,कार्यक्रमासाठी जितेंद्र पाटील सुलतान पाटील अमोल सावळे गिरीश शेजाळ अधिक शेजाळ राजू  सपकाळ गिरीश नन्नवरे बबलू पाटील शितल कुपाडे उमेश सगरे गजेंद्र सगरे तसेच या गावातील मुस्लिम समाजाचे सर्व युवक मोठया मोहरम सन उत्साहात साजरा करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत होते

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top