yuva MAharashtra लोकनेते मोहनराव कदम विद्यालयात महाराष्ट्र कृषी दिन साजरा

लोकनेते मोहनराव कदम विद्यालयात महाराष्ट्र कृषी दिन साजरा

Admin
0


सांगली न्यूज 
15/2/2024
           दिनांक १जुलै 2024 रोजी लोकनेते मोहनराव कदम विद्यालय,येतगाव येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला.यावेळी वृक्षारोपण व कृषी चर्चा सत्र आयोजित केले होते.या चर्चासत्रास प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांची उपस्थिती होती.यावेळी वैभव शिंगटे आणि संशोधन आणि विकास प्रमुख श्री.यशोधन यांनी सेंद्रिय शेती व माती विषयक मार्गदर्शन केले.
        याप्रसंगी लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. ए.डी.जाधव,उपप्राचार्य मा.डॉ.आर.एम.पवार, डॉ.सी.डी.औताडे, प्रा.एस.टी.माने,प्रा.श्याम माळी,गावचे सरपंच व उपसरपंच,पशुवैद्यकीय अधिकारी,अंगणवाडी सेविका,विद्यार्थी व
लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाचे कृषीदुत ऋतुराज चव्हाण,प्रथमेश कणिरे,अनिरुद्ध काटकर,सुरज कोळसे,संग्राम मदने,रोहित मोहकर व इतर नागरिक उपस्थितीत होते

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top