yuva MAharashtra जी पी असोसिएशन कवठेमहांकाळ अध्यक्ष पदी डॉ.उत्कर्ष स्वामी उपाध्यक्ष पदी डॉ. विशवेश्वर स्वामी

जी पी असोसिएशन कवठेमहांकाळ अध्यक्ष पदी डॉ.उत्कर्ष स्वामी उपाध्यक्ष पदी डॉ. विशवेश्वर स्वामी

Admin
0



     सांगली न्यूज डिजिटल
            कवठेमहांकाळ प्रतिनिधी 
जी. पी असोशिएशन कवठेमहांकाळ यांच्या नुतन कार्यकारिणी मंडळ २0२४ -२५ ची निवड प्रक्रिया आज झालेल्या क्लिनिकल मिटींग मध्ये Draw पद्धतीने पार पाडण्यात आली. निवड प्रक्रियेवेळी सांगली येथील मेहता हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. अजित मेहता व डॉ. तन्मय मेहता उपस्थित होते. ही निवड प्रक्रिया बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या असोसिएशनचे सदस्य यांच्या समोर सोडत पद्धतीने करण्यात आली.
यामध्ये.. •अध्यक्ष:डॉ.उत्कर्ष स्वामी •उपाध्यक्ष:डॉ.विशवेश्वर स्वामी
•सचिव: डॉ.स्मिता विपुल पाटील •महिला प्रतिनिधी:डॉ.स्नेहल कवठेकर
यांची निवड झाली. निवड झालेल्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन... व संघटनेच्या पुढील कार्यकारिणी मंडळ
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालय माझी सचिव डॉक्टर अभिजित धडस सर यांनी केले व सर्वांचे आभार संघटनेचे आजी माजी सचिव डॉक्टर mahesh पाटील सर यांनी केले

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top